ग्रामपंचायत विहिरगांव | पंचायत समिती राजुरा, जि. चंद्रपूर
Ashoka Emblem

ग्रामपंचायत विहिरगांव

leaderleaderleader

🧰 विकास कामे (Development Works)

✔

पाणीपुरवठा योजना सुधारणा

  • • गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी नवीन नळ लाईन आणि टाकी दुरुस्तीचे काम पूर्ण.
✔

ग्रामपंचायत इमारत देखभाल

  • • ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण, रंगकाम, वीजयोजना अपग्रेडेशन.
✔

LED स्ट्रीट लाइट बसविणे

  • • पर्यावरणपूरक LED लाईट्स बसवून ऊर्जा बचत वाढवली.
✔

जलसंधारण कामे

  • • पाणी आडवा-पाणी जिरवा अंतर्गत बंधारे, नालेसफाई, गाळकाढणीची कामे.
✔

स्वच्छता अभियान

  • • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व जागरूकता मोहीम.
✔

सुरू असलेली विकासकामे

  • • नाली बांधकाम
  • • नाली सफाई
✔

वार्षिक विकास आराखडा

  • • ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा सार्वजनिक नियोजनानुसार राबविण्यात येत आहे.
✔

नागरिक सेवा

  • • जन्म नोंद दाखला
  • • मृत्यू नोंद दाखला
  • • विवाह नोंद दाखला
✔

गावातील मूलभूत सुविधा

  • • लोकसंख्या: 1975
  • • शाळा: 02
  • • आरोग्य केंद्र: 01
  • • अंगणवाडी: 02
✔

इतर महत्वाची माहिती

  • • पूर्ण गावाला आरो पाणी मोफत उपलब्ध केले
  • • तलाव खोलीकरण व तलाव सफाई
✔

विविध शासकीय योजना

  • • मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
  • • प्रधानमंत्री आवास योजना
  • • आयुष्मान भारत कार्ड योजना
  • • वयोश्री योजना
  • • श्रम कार्ड योजना