ग्रामपंचायत विहिरगांव | पंचायत समिती राजुरा, जि. चंद्रपूर
Ashoka Emblem

ग्रामपंचायत विहिरगांव

leaderleaderleader
ग्रामपंचायत विहिरगांव

पंचायत समिती राजुरा | जिल्हा चंद्रपूर

Officer

हितेंद्र सुदाम गिरसावळे

ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक)

कार्यरत ग्रामपंचायत : ग्रामपंचायत विहिरगांव

📞 9423410040


अधिकृत माहिती

तालुकाराजुरा
जिल्हाचंद्रपूर
पिनकोड442905

मुख्य कर्तव्य व जबाबदाऱ्या

  • ग्रामपंचायत प्रशासनाची अंमलबजावणी
  • ग्रामसभा आयोजन व कार्यवृत्त तयार करणे
  • शासकीय योजना राबविणे (मनरेगा, PMAY, SBM)
  • जन्म–मृत्यू व इतर नोंदी
  • ग्रामपंचायत अभिलेख व्यवस्थापन

आमच्या कामगिरीची झलक

💧 पाणीपुरवठा सुधारणा

नवीन नळ योजना व टाकी उभारली.

🌱 स्वच्छता अभियान

SBM अंतर्गत गाव स्वच्छता.

🛠️ देखभाल सेवा

रस्ते व नाली दुरुस्ती.

ग्रामपंचायत कामकाजाची व्हिडिओ झलक